अखेर खासगी मराठी शाळांना परवानगी ?

July 28, 2012 9:43 AM0 commentsViews: 3

28 जुलै

अखेर खासगी मराठी शाळांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. खासगी मराठी शाळांच्या तपासणीला सुरुवात झाली असून सर्व निकषांत शाळा बसतात की नाही याची तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने शाळांना परवानगी देण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून खासगी मराठी शाळांसाठी आंदोलन सुरू आहे. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आहे. खासगी मराठी शाळांना 2008पासून मान्यता नाकारली जात होती. याबाबत आयबीएन लोकमतनं या आंदोलनाचा पाठपुरावा केला होता. अखेर याची दखल घेत सरकारने निर्णय घेतला आहे.

मराठी शाळांसाठी हल्लाबोल !

close