पश्चिम घाटाच्या अहवालाला राणेंचा विरोध

July 27, 2012 2:03 PM0 commentsViews: 1

27 जुलै

पश्चिम घाट समिती अहवालाला राज्य सरकारने विरोध केला आहे. याबद्दल उद्योग मंत्री नारायण राणे यांनी माहिती दिली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत राणे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच कृषीमंत्री शरद पवारसुद्धा पर्यावरण मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती राणेंनी दिली. हा अहवाल स्वीकारला तर विकासकामंच करता येणार नाहीत असंही राणेंनी म्हटलं आहे.

close