मीरा भाईंदर पालिकेची 12 ऑगस्टला निवडणूक

July 27, 2012 3:49 PM0 commentsViews: 2

27 जुलै

मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 12 ऑगस्टला आहेत. निवडणुकीसाठी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. एकूण 516 उमेदवार रिंगणात आहेत. 99 जणांनी घेतले अर्ज मागे घेतले तर 13 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. ही महापालिका सध्या आघाडीच्या ताब्यात आहे. पण यंदा इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढात आहे. त्यापाठोपाठ शिवसेना आणि भाजपही वेगळ्या चुली मांडणार आहे. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

close