ओबेरॉयमध्ये पुन्हा स्फोट

November 27, 2008 9:03 AM0 commentsViews: 4

27 नोव्हेंबर, मुंबईदुपारी 1 वाजू15 मिनिटांच्या सुमारास ओबेरॉय हॉटेलमध्ये आणखी एक स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी 10 नंतर स्फोट थांबले होते, मात्र आबोरॉयमध्ये लष्करानं कारवाई सुरू केल्यावर अतिरेक्यांनी पुन्हा एकदा ग्रनेडचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. आबेरॉय हॉटलच्या एकोणीसाव्या मजल्यावर हा स्फोट झाला. लष्कर जसजसं ओबेरॉयमध्ये वरच्या मजल्यांकडे येत आहे, तसतसे हे दहशतवादी वरच्या मजल्यांकडे कूच करत आहेत. दरम्यान हॉटेल ताजमध्ये देखील काही मृतदेह असल्याची माहिती सुटका करून घेतलेल्या ओलिसांनी आमचे रिपोर्टर विनय म्हात्रे यांना दिली.

close