अतिरेक्यांकडून पोलिसांच्या गाड्या हायजॅक

November 27, 2008 9:41 AM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर, मुंबई मुंबईत ठिकठिकाणी अंदाधुंद गोळीबार करणार्‍या अतिरेक्यांनी पोलिसांची क्वॉलिस गाडी आणि एक सरकारी जीप हायजॅक केली आहे. जीपचा नंबर एमएच 01- झेड ए 102 तर क्वॉलिस गाडीचा नंबर एमएच 01 -बीए 5179 आहे. याविषयी कोणाकडे माहिती असल्यास दूरध्वनी क्रमांक 022- 24937755 किंवा 022-24937747 वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

close