सरकारची पलटी, वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे पुन्हा आंदोलन

August 1, 2012 9:40 AM0 commentsViews: 3

01 ऑगस्ट

वांग मराठवाडी धरणग्रस्तांनी पुण्यात पुन्हा एकदा आंदोलन केलं आहे. 1 ऑगस्टला म्हणजे आज सरकारनं चर्चेचं आश्वासन दिलं होतं. पण अचानक आंदोलकांना कोणतीही माहिती न देता ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सिंचन भवन इथल्या कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात वांग मराठवाडी धरणाच्या मुद्द्यावरुन मेधा पाटकर यांनी कार्यकर्त्यांसह निदर्शनं केली आणि मुख्य अभियंत्यांना घेराव घातला. धरग्रस्तांनी तब्बल 26 दिवस धरणात राहुन आंदोलन केले. सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलक धरणाच्या काठावर आंदोलन करत आहे.

close