ओबेरॉयमधलं कोम्बिंग ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात

November 27, 2008 11:21 AM0 commentsViews:

27 नोव्हेंबर, मुंबईओबेरॉय हॉटेलमध्ये सुरु असलेली अतिरेकी आणि एनएसजीच्या जवानांमधली चकमक आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलीय. तिथं पुन्हा एकदा हल्लेखोरांनी शेवटच्या मजल्यावर पोहचून ग्रेनेड फेकले असल्याचं समजलंय. या अतिरेक्यांजवळ दोन दिवस पुरेल एवढा दारुगोळा आणि शस्त्रसाठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण एनएसजीचे जवानही त्यांच्या मागावर शेवटच्या मजल्यापर्यंत लवकरच पोहचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

close