ओबामांनी बंडखोरांसोबत केला गुप्त करार

August 2, 2012 4:52 PM0 commentsViews: 2

02 ऑगस्ट

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सीरियातील बंडखोरांसोबत एक गुप्त करार केल्याचं समोर आलंय. या वर्षाच्या सुरुवातीला हा करार झाला होता. या करारात अमेरिकेच्या सीआयएसारख्या संघटना या बंडखोरांना मदत करत असल्याचं समोर आलंय. सिरियातील सत्ताधार्‍यांविरोधात बंडखोरांनी युद्ध पुकारलंय. यात त्यांना सीआयए मदत घेतली त्यामुळे या बंडखोरांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या निदर्शनास आलंय.

close