विजेंद्रकुमार क्वार्टरफायलमध्ये

August 3, 2012 5:34 PM0 commentsViews: 2

03 ऑगस्ट

बॉक्सिंगमध्ये भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. 75 किलो वजनी गटात विजेंद्र कुमारनं आता क्वार्टरफायलमध्ये धडक मारली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजेंद्र ऑलिम्पिक मेडल्याच्या आता फक्त एक मॅच दूर आहे. जर त्यानं सेमीफायनलमध्ये धडक मारली तर किमान त्याचं ब्राँझ मेडल पक्क होणार आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये विजेंद्रनं अमेरिकेच्या टॅरेल गौशाचा पराभव केला आहे.

close