मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर शिवनेरीला अपघात, 1 ठार

August 6, 2012 8:09 AM0 commentsViews: 6

06 ऑगस्ट

मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या शिवनेरी एस टी बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर रात्री पनवेल जवळ अपघात झाला. या अपघातात एक मृत्युमुखी तर दोन जण जखमी झाली आहेत. या अपघातात शिवनेरीचा ड्रायव्हर वाडकर यांचा जागच्या जागीचं मृत्यू झाला. जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

close