सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

August 6, 2012 10:16 AM0 commentsViews: 1

06 ऑगस्ट

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मृणालिनी काकडे यांनी सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाला आव्हान, देणारी याचिका केली होती. मुंबई हायकोर्टानेही, ही याचिका फेटाळली होती. हायकोर्टाच्या निर्णयानंतर काकडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावली आहे.

close