टोलसंबंधी मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरे यांना आश्वासन

August 10, 2012 8:57 AM0 commentsViews: 5

10 ऑगस्ट, मुंबई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. टोलच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय. येत्या दहा दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसोबत बैठक बोलावण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यानी दिलंय. या बैठकीत मनसेलाही सहभागी करुन घेतलं जाणार आहे अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

close