एटीएसच्या विरोधातील शिवसेनेचा संप मागे

November 27, 2008 10:50 AM0 commentsViews:

27 नोव्हेंबर, मुंबईमुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं एक डिसेंबरला पुकारलेला बंद मागं घेतलाय. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी हिंदूंना दोषी धरल्याचं आरोप करत शिवसेना आणि भाजपनं एटीएसविरोधात हा बंद पुकारला होता. पण मुंबईमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर बंद मागे घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं हा बंद मागे घेतला.

close