गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीचं अभय

August 9, 2012 1:12 PM0 commentsViews: 2

09 ऑगस्ट

जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. हायकोर्टान निर्णय दिल्यानंतर देवकरांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला आहे. पण सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीनंही देवकरांना अभय दिलंय. देवकरांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहे तोपर्यंत देवकर हे मंत्रीच आहेत असंही पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी स्पष्ट केलं आहे.

close