ताजमध्ये पुन्हा फायरिंग

November 28, 2008 4:24 AM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर, मुंबई2.30 PMताजमधली कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ताजमध्ये पुन्हा गोळीबार सुरू झाला असून अतिरेक्यांनी ग्रनेड्सचाही वापर या हल्ल्यात केला आहे. हॉटेल ताजच्या नव्या बिल्डींगमधून अतिरेक्यांना बाहेर काढण्यात एनएसजीचे जवान यशस्वी झाले आहेत. अजूनही दोन अतिरेकी जुन्या बिल्डिंगमध्ये असून त्यातील एक जण जखमी झाला आहे. या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं आहे. दरम्यान काल साडे चारच्या सुमारास झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेल्याची माहिती मिळाली आहे.

close