सीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ)

August 11, 2012 12:08 PM0 commentsViews: 5

11 ऑगस्ट

मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) परिसरात आसाम दंगलीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. जमावाने तुफान दगडफेक करत 10 बेस्ट बसेसची तोडफोड केली. जमावाने माध्यमांच्या ओबी व्हॅनचीही तोडफोड करुन आग लावली. यामध्ये तीन चॅनेलच्या ओबी व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. रजा अकादमी संघटनेच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आली होती.

close