सोलापुरात अल्पवयीन मुलींवर सामुहीक बलात्कार

August 13, 2012 2:29 PM0 commentsViews: 68

13 ऑगस्ट

सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यात सामुहीक बलात्काराची घटना समोर आली आहे. आडेगाव इथं 7 ऑगस्टला 2 अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक केली. हे प्रकरण दडपण्याचा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा प्रयत्न केला. त्या अध्यक्षाला सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केली. माने यांनी या प्रकरणी पोलिसांनी भेट घेतली आणि ग्रामस्थ प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला.

close