महावितरणची वीज कडाडली

August 16, 2012 11:48 AM0 commentsViews: 48

16 ऑगस्ट

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्याचे कंबरडं मोडलं असताना महावितरणने झटका दिला आहे. 1 ऑगस्ट 2012 पासून वीज बिलात 16.48 टक्क्याने वाढ केली आहे. यामुळे घरघुती वीज महागणार आहे. प्रत्येक युनिटमागे 20-25 पैशाची वाढ करण्यात आली असून ही दरवाढ 1 ऑगस्ट 2012 पासून लागू होणार आहे. त्यामुळे या महिन्याच्या चालू वीज बिलात ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीला वीज नियामक आयोगानेही मंजुरी दिली आहे.

वीज दरवाढ

वीज दरवाढग्राहक

जुने दर

नवीन दर बीपीएल76 पैसे प्रती युनीट 98 पैसे प्रती युनीट0 ते 100 युनीट3 रुपये 11 पैसे3 रुपये 36 पैसे101 ते 300 युनीट5 रुपये 50 पैसे 6 रुपये 05 पैसे 300 ते 500 युनीट5 रुपये 87 पैसे 9 रुपये 41 पैसे 500 ते 950 युनीट 7 रुपये 92 पैसे 9 रुपये 50 पैसे

ऍग्रीकल्चर

- मराठवाडा,कोकण,विदर्भ विभागातील मीटर नसलेल्या हात पंपासाठी – 2 रुपये 09 पैसे जुना दर प्रती युनीट, 3 रुपये 01 पैसे नवीन दर प्रती युनीट

- पश्चिम महाराष्ट्र, खान्देश विभागातील मीटर नसलेल्या हात पंपासाठी – 2 रुपये 40 पैसे जुना दर प्रती युनीट, 3 रुपये 25 पैसे नवीन दर प्रती युनीट

- मीटर असलेल्या हात पंपासाठी – 1 रुपये 83 पैसे जुना दर प्रती युनीट, 2 रुपये 10 पैसे नवीन दर प्रती युनीट

close