मॉडेल गेहनाला जामीन

August 20, 2012 8:07 AM0 commentsViews: 2

20 ऑगस्ट

मॉडेलिंगसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करुन राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी मॉडेल गेहना वसिष्ठ हिला पुण्यात पोलिसांनी अटक केली होती. शिवाजी नगर कोर्टाने तिची पाच हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली आहे. राष्ट्रध्वजाचे कपडे घालून गेहनाने मॉडेलिंग केलं होतं. गेहनाच्या या कृत्यावर काही देशभक्तांनी तिला चांगलाच चोप दिला होता. तिच्या विरोधात पुणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर कोर्टाने तिला जामीन दिला आहे. पण या निर्णयाविरोधात फिर्यादी रमेश ब्रम्हे यांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

close