शहीद पोलिसांना एक कोटींची मदत – मोदी

November 28, 2008 4:42 PM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर, मुंबई अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या अंत्यदर्शनासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत आले. बुधवारी रात्री अतिरेक्यांशी लढताना हेमंत करकरेंना वीरमरण आलं. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना गुजरात सरकारने एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.

close