मुंबईतले आर्थिक व्यवहार सुरळीत

November 28, 2008 2:13 PM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर मुंबई26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर शुक्रवारी शेअरबाजारामध्ये ट्रेडिंग केलं गेलं. मुंबईच्या सर्व आर्थिक व्यवहारांचं प्रमुख केंद्र समजल्या जाणा-या शेअरबाजारातलं ट्रेडिंग गुरुवारी सुरक्षेखातर बंद ठेवण्यात आलं होतं. पण दहशतवादाला न घाबरता सेबीचे अध्यक्ष सी.बी.भावे यांनी एनएसई आणि बीएसईमधलं ट्रेडिंग सुरू करावं असं आवाहन केलं होतं. आरबीआयच्या सूचनेनंतर कमोडिटी मार्केट, बॉण्डमार्केट तसंच मनीमार्केट्स सुरू झाली. शेअरमार्केट्स तसंच इतर आर्थिक व्यवहारांची मार्केट्स खुली झाल्यामुळे देशाला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा दहशतवाद्यांचा हेतू असफल ठरला.

close