निधी अभावी विश्व साहित्य संमेलन रद्द होण्याच्या वाटेवर

August 24, 2012 11:41 AM0 commentsViews: 6

24 ऑगस्ट

चौथ्या विश्व साहित्य संमेलनावर अनिश्चिततेचं सावट आहे. टोरंटो येथे हे साहित्य संमेलन भरणार होतं. पण खर्चाचा मेळ साधत नसल्याने हे संमेलन रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत आज पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. संध्याकाळपर्यंत संमेलनाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

close