मुंबईत गणेशोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर

August 23, 2012 4:28 PM0 commentsViews: 2

23 ऑगस्ट

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या उपायोजना करण्यात येणार आहेत. दादर टीटी ते लालबाग चा राजा या रस्त्यावर गणेशोत्सवाच्या 11 दिवसाच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बृहनमुंबई सार्वजनिक गमेशोत्सव समन्वय समिती आणि मुंबई शहराचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

close