कलमाडींविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल

August 23, 2012 5:47 PM0 commentsViews: 7

23 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींविरोधात सीबीआयने आणखी एक एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे कलमाडींना अजून एक धक्का बसला आहे. स्वीस कंपनीला विना लिलाव कंत्राट दिल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आलंय. त्यानंतर हा एफआयआरदाखल करण्याता आला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्र कॅडरच्या एका आयएएस अधिकार्‍याच्ें नावही या एफआयआरमध्ये आहे.

close