खा. जयसिंगराव गायकवाड यांची ताजमधून सुटका

November 28, 2008 12:45 PM0 commentsViews: 9

28 नोव्हेंबर मुंबईअमेय तिरोडकरबुधवारपासून सुरू असलेल्या या थरारनाट्यात ताज आणि ओबॅरॉय हॉटेलला मुख्य लक्ष्य करण्यात आलं. यावेळी संसदीय समितीच्या बैठकीसाठी आलेले खासदार जयसिंगराव गायकवाड ताजमध्येअडकले होते. संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली. खा. जयसिंगराव गायकवाड सांगतात, आता तेथे स्मशान शांतता आहे. आम्हाला बाहेर काय चाललं होतं ते कळत नव्हतं आणि त्यांना ताजमध्ये काय चाललं होतं हे कळत नव्हतं. अजूनही गोळीबार चालू आहे.

close