ठाण्यात तीन कोटींचा गुटखा जप्त

August 24, 2012 1:59 PM0 commentsViews: 6

24 ऑगस्ट

ठाणे जिल्हातील तलासरी परिसरात तब्बल तीन कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सिल्वासाहून चोरट्या मार्गाने गुटखा साठा मुंबईला येणार असल्याची माहिती तलासरी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी धुंदलवाडी चेकपोस्टवर गुटख्यानं भरलेले सहा टेम्पो पकडले आहे. 15 दिवसापुर्वी याच परिसरातून 70 लाखाचा गुटखा जप्त केला होता.

close