‘कोळसा खाण घोटाळ्यात महाराष्ट्राचीही लूट’

August 29, 2012 2:21 PM0 commentsViews:

29 ऑगस्ट

कोळसा खाण वाटपात झालेल्या घोटाळ्यात महाराष्ट्राचीही लूट झालीय असा आरोप भाजपने केला आहे. 2008-2009 मध्ये राज्यातला अंदाजे 800 दशलक्ष टन कोळसा असलेल्या 26 ब्लॉक्सचं मोफत वाटप झाल्याचा भाजपचा आरोप आहे. एकूण 142 कोळसा खाण वाटपातले 26 ब्लॉक्स हे महाराष्ट्रातले आहेत. या सगळ्याप्रकाराने राज्याचं कोट्यवधींचं नुकसान झालंय असा आरोप भाजपचे खासदार हंसराज अहिर यांनी केला आहे.

close