आठवण हेमंत करेकरेंची …

November 29, 2008 11:30 AM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर, मुंबई समाजात शांतता टिकवायची असेल आणि विकास साधायचा असेल तर प्रत्येकाच्या वर्तणुकीत एक ताल असणं गरजेचं आहे, असा अभ्यासपूर्ण सल्ला हेमंत करकरे यांनी युवकांना दिला होता. या भाषणात त्यांनी पोलिसांचा धर्म खाकी असल्याची जाणीवही करून दिली. त्यांची आठवण म्हणून मुंबईत नवरात्रोत्सवादरम्यान केलेलं त्यांचं एक रेकॉर्डेड भाषण व्हिडिओवर ऐकता येईल.

close