‘मिशन ओसामा’ संपुर्ण आढावा आता पुस्तक

September 4, 2012 6:06 PM0 commentsViews:

04 सप्टेंबर

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा कसा झाला, याबद्दलची माहिती देणारं पुस्तक आज विक्रीसाठी उपलब्ध झालं. 'नो इझी डे' असं या पुस्तकाचं नाव आहे. ओसामाविरोधातल्या मोहिमेत समावेश असलेल्या अमेरिकेच्या माजी नौदल अधिकार्‍यानं हे पुस्तक लिहिलं आहे. जगातल्या सर्वात खतरनाक अतिरेक्याचा खात्मा नेमका कसा झाला, याबद्दलची नाट्यमय माहिती पहिल्यांदाच पुस्तक स्वरुपात आली. पण यामुळे पुस्तकाचा लेखक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

close