बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इमारतीला आग

September 7, 2012 9:58 AM0 commentsViews: 5

07 सप्टेंबर

मुंबईत बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्समध्ये 12 व्या मजल्यावरील एफसीएफआय (FCFI) या खासगी कंपनीच्या ऑफिसला आग लागली होती. सकाळी 11 च्या सुमारासही घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या दोन तासांनंतरही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

close