स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी डॉ.सानपविरोधात आरोपपत्र दाखल

September 6, 2012 11:32 AM0 commentsViews: 7

06 जुलै

बीडमध्ये जूनमध्ये डॉ. सानप रुग्णालयात झालेल्या तीन स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर बीड न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आणखी दोनजणांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम सरकारची बाजू लढवणार आहेत. याप्रकरणी डॉ. शिवाजी सानप आणि डॉ. लहानेंसह अन्य पाचजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

close