किरीट सोमय्यांनी सोपवले सीबीआयकडे पुरावे

September 7, 2012 12:19 PM0 commentsViews: 9

07 सप्टेंबरकोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सीबीआयच्या मुंबई ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, केंद्रीयमंत्री सुबोधकांत सहाय आणि दर्डा बंधू यांच्या विरोधात सोमय्या यांनी तक्रार दाखल केली. तसेच याप्रकरणातील 12 हजार पानांचे पुरावे सोमय्यांनी सीबीआयकडे सोपवले. तसेच याप्रकरणात महाराष्ट्रातील इतर 3 मंत्रीही असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

close