9/11 दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण

September 11, 2012 11:22 AM0 commentsViews: 3

11 सप्टेंबर

अमेरिकेवर झालेल्या 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण होत आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटॅगॉन आणि पेनसिल्वानीया या ठिकाणी चार विमानं धडकवत आत्मघातकी हल्ले केले. या हल्ल्यात तीन हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा हल्ला झाला होता, आज त्याचवेळी न्यूयॉर्कमध्ये हल्ल्यात प्राण गमावलेल्या दोन मिनिटं श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

close