औरंगाबादमध्ये इमारत कोसळली, 3 जखमी

September 8, 2012 8:05 AM0 commentsViews: 1

08 सप्टेंबर

औरंगाबाद शहरातील राजाबाजार परिसरामध्ये 3 मजली इमारत कोसळल्याने 4 जण जखमी झाले आहे. त्यातील एक जण गंभीर जखमी झाला. जुनी आणि जिर्ण इमारत असल्याने आज पहाटे हा अपघात घडला. इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या टीमनी तिघा जणांना सुखरुप बाहेर काढले.

close