ह. मो. मराठेंविरोधात गुन्हा दाखल

September 11, 2012 9:39 AM0 commentsViews: 4

11 सप्टेंबर

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ह. मो. मराठेंविरूध्द कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीवरून कलम 153 नुसार समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठे यांनी काल सोमवारी एका पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती. पण मराठे यांची दिलगिरी पुरेशी नाही त्यांनी समाजात तेढ निर्माण केला आहे त्यांचाविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी भूमिका घेत ब्रिगेडने गुन्हा दाखल केला आहे.

ह. मो.मराठेंनी व्यक्त केली दिलगिरी

close