भारताचा पाकिस्तान क्रिकेट दौरा रद्द

November 30, 2008 10:49 AM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर दिल्लीभारताचा पाकिस्तानमध्ये होणारा क्रिकेट दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा जानेवारीमध्ये होणार होता. पाकिस्तानातील या दौ-यात भारतीय टीम 3 टेस्ट आणि 5 वनडे क्रिकेट मॅच खेळणार होती. भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेच्याकारणावरून याआधीच दौ-याबाबत प्रश्नचिन्ह होतेच. आता सुरक्षेचेच कारण पुढे करून भारत सरकारनेच पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

close