उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे 30 लोकांचा मृत्यू

September 15, 2012 4:15 PM0 commentsViews: 40

15 सप्टेंबर

उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील देहराडूनजवळ ही घटना घडली. जवळपास 30 जण अजूनही ढिगार्‍याखाली अडकलले असण्याची शक्यता आहे. गेल्या 36 तासांपासून मदत कार्य सुरु आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे ढगफुटी होऊन तीस लोकांचा मृत्यू झाला होता.

close