अमेरिकेची एफबीआय टीम मुंबईत

November 30, 2008 4:27 PM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर, मुंबईअमेरिकेची गृप्तचर संस्था अर्थात एफबीआयची टीम आज मुंबईत पोहोचली. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक चार्टड विमानातून ही टीम मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस विमानतळावर पोहोचली. मात्र या टीमनं आपल्यासोबत भारतात बंदी असलेली काही फॉरेन्सिक उपकरणं आणलीत. त्यामुळे त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एफबीआयनं तपासात मदत करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र सरकारनं ही परवानगी नाकारली.

close