कोळसा घोटाळ्याप्रकरणी अरविंद जयस्वाल यांची चौकशी

September 17, 2012 10:24 AM0 commentsViews: 2

17 सप्टेंबर

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी अरविंद जयस्वाल यांची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे. अरविंद जयस्वाल हे अभिजीत ग्रुपचे मालक मनोज जयस्वाल यांचे भाऊ आहेत. एएमआर आयर्न अँड स्टील कोलमध्ये ते संचालकसुद्धा आहेत. अभिजीत ग्रुपला देण्यात आलेल्या कोळसा खाणींचं काम सुरू झालेलं नाही. सीबीआयच्या एफआयआरमध्ये अभिजीत ग्रुपचा समावेश आहे.

close