सरकार माझे फोन टॅप करत आहे -ममता

September 20, 2012 5:19 PM0 commentsViews: 3

20 सप्टेंबर

सरकार माझे फोन टॅप करेल, याची मला खात्री आहे. नंदीग्राम आंदोलनाच्या काळात मी त्याविरुद्ध तक्रार केली होती. सरकार माझे फोन टॅप करतं त्याशिवाय त्यांना माझ्याबद्दलच्या गोष्टी आधीच कशा कळतात ? असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला. पण केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मात्र फोन टॅपिंगचा इन्कार केला.

close