पिंपरीत गुन्हेगाराच्या फ्लेक्सवर पोलिसांची कारवाई

September 24, 2012 7:54 AM0 commentsViews: 4

24 सप्टेंबर

पिंपरी – चिंचवडमध्ये एका सराईत गुन्हेगारानं लावलेल्या अनधिकृत फ्लेक्सवर पोलिसांनी कारवाई केली. सराईत गुन्हेगार असलेल्या आसिफ शेखच्या वाढदिवसानिमित्त चौकात फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. फ्लेक्स लावल्याप्रकरणी शुभेच्छा घेणारा, शुभेच्छा देणारा आणि फ्लेक्स छापणार्‍या प्रिंटिंग प्रेसच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील अशाप्रकारची पहिलीच कारवाई आहे.

close