1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची होणार चौकशी

September 24, 2012 2:24 PM0 commentsViews: 13

24 सप्टेंबर

1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची आता चौकशी केली जाणार आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआयला ही सूचना केली आहे. केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी लिहिलेलं पत्र सीव्हीसीनं सीबीआयला पाठवलं आहे. 1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची चौकशी केली जावी, अशी मागणी काही खासदारांनी केली होती.

close