दिग्दर्शक संजय सूरकर यांचं निधन

September 27, 2012 12:02 PM0 commentsViews: 3

27 सप्टेंबर

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय सुरकर यांचं पुण्यात निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय. पुण्यात 'लाठी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवरच त्यांचं निधन झालं. चौकट राजा, तू तिथं मी अशा प्रसिद्ध सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. तसेच छोट्या पडद्यावर अवंतिका आणि ऊन पाऊस या त्यांच्या मालिकाही गाजल्या होत्या.

close