सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी मुंबईत

September 27, 2012 8:12 AM0 commentsViews: 7

27 सप्टेंबर

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी गुजरात सरकारला झटका बसला आहे. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरण गुजरातमधून मुंबईत हलवण्यात आलंय. यानंतर या प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आणि अमित शहांना गुजरांतमध्ये प्रवेश करायलाही परवानगी दिली आहे.

close