अजित पवारांचा भाजप करणार भांडाफोड -तावडे

October 2, 2012 9:42 AM0 commentsViews: 4

02 ऑक्टोबर

निर्दोष असल्याचं सांगत फिरणार्‍या अजित पवार यांचा भाजपचे नेते पाठलाग करून भांडाफोड करतील असा इशारा विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिलाय. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी येथील दुष्काळी भागाच्या परिषदेत विनोद तावडे बोलत होते. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा घडा भरला असून, टग्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलाय. यापुढे पृथ्वीराज चव्हाण यांचे काहीही चालणार नसून मध्यावती निवडणुका होणार असल्याचं भाकीतही विनोद तावडे यांनी केलंय् आहे.

close