तेलंगणाच्या मागणीसाठी हैद्राबादेत बंद

October 1, 2012 8:26 AM0 commentsViews: 1

01 ऑक्टोबर

स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी आज हैद्राबाद बंदच आवाहन करण्यात आलं आहे. पण आजचा मोर्चा मात्र रद्द करण्यात आला. तेलंगणा कृती समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या रणनितीवर चर्चा होणार आहे. दरम्यान आजच्या बंदचा परिणाम लोकल बसेसवर झाला आहे. शाळा आणि कॉलेजस बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत बंद पाळण्यात आला आहे.

close