जिल्हा बँकांबाबत आज रिझर्व्ह बँकेची बैठक

October 3, 2012 9:54 AM0 commentsViews: 2

03 ऑक्टोबर

सहा जिल्हा बँकांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादीत वाद असल्याची चर्चा आहे. पण यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने आज दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला या 6 बँकांचे परवाने रद्द झालेले नाहीत. राज्यसरकारने या बॅकांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी आरबीआयकडे केली आहे. अर्थमंत्रालय, नाबार्ड आणि सरकार खात्यांचे सचिवही या बैठकीत आहेत. मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण हे दिल्लीत असून ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

close