राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मुंबई दौर्‍यावर

December 1, 2008 7:03 AM0 commentsViews: 6

1 डिसेंबर, मुंबईराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आज मुंबईच्या दोन दिवसांच्या भेटीवर येत आहेत. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांनी आपला इंडोनेशिया दौरा आवरता घेतलाय. मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची त्या भेट घेणार आहेत. तसंच हॉस्पिटलमधील जखमींचीही त्या विचारपूस करतील. शिवाय अतिरेक्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज आणि नरिमन हाऊसचीही त्या पाहणी करणार आहेत.

close