गुप्त मतदानपद्धतीने उपमुख्यमंत्र्याची निवड होणार

December 1, 2008 10:32 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर मुंबईराष्ट्रवादी काँग्रसेची नेता निवडीसाठी 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरिमन पॉइण्ट इथल्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं आहे. याबैठकीमध्ये गुप्त मतदानपद्धतीने नेता निवड होणार आहे. विधीमंडळाचा नेता यात निवडण्यात येईल. हाच नेता उपमुख्यमंत्री असेल असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान आर.आर. पाटील यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे.

close