राज ठाकरेंच्या अटकेचे आदेश

December 1, 2008 10:10 AM0 commentsViews: 1

1 डिसेंबर जमशेदपूर राज ठाकरेंना अटक करण्याचे आदेश जमशेदपूर कोर्टाने दिले आहे. जमशेदपूर कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. जमदेशदपूर कोर्टाने 18 डिसेंबरपर्यत राज ठाकरे यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

close